मार्च 2024 मध्ये टेलिग्राम वर हॅमस्टर कॉम्बॅट नावाचा एक बॉट लाँच करण्यात आला या बॉट वर तुम्ही टॅप करून हॅमस्टर कॉम्बॅट कॉइन कमावू शकता. ज्यावेळी तुम्ही हॅमस्टर कॉम्बॅट वर क्लिक करता त्यावेळी तुम्ही या गेमचे सीईओ म्हणून काम करत असता. हॅमस्टर कॉम्बॅट हे एक आभासी चलन म्हणजेच क्रिप्टोकरेंसी आहे.तुम्ही फक्त हॅमस्टर कॉम्बॅट क्या कार्टून लोगो वर सतत क्लिक करून कॉइन मिळवू शकता.
अशाच प्रकारचे जानेवारी 2024 मध्ये नॉट कॉइन म्हणून लॉन्च झाले होते हे नॉट कॉईन ही सुद्धा एक क्रिप्टो करन्सी आहे ज्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे मोबाईल स्क्रीनवर टच करून कॉईन मिळवता येत असत. पुढे याच नॉट कॉईन ने त्यांचे एअर ड्रॉप लॉन्च केले आणि आता त्याच नोट कॉईनचे मार्केट कॅपिटल जवळपास 1.5 अब्ज डॉलर आहे त्याचप्रमाणे हॅमस्टर कॉम्बॅट कॉइन जास्तीत जास्त मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची लेवल वाढवावी लागते, त्यामुळे तुमचे रोजचे कॉइन वाढण्यात मदत होते. तुम्हाला जर तुमची लेव्हल वाढवायची असेल तर तुम्हाला क्लिक करून मिळालेले कॉइंस खर्च करावे लागतात या गेम मध्ये व खेळामध्ये हळूहळू एक एक सीडी चढावी लागते.
हॅमस्टर कॉम्बॅट चे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे कॉम्बो प्रमोशन जे तुम्हाला तुमची लेव्हल अपडेट करण्यासाठी पन्नास लाख हेमस्टर नाणी. देते हे कॉम्बो रोजच्या रोज बदलत असतात.तसेच तुम्हाला तुमच्या एक्सचेंजमध्ये तीन आयटम खरेदी करणे किंवा तुमची पातळी वाढवणे आवश्यक असते. या प्रमोशनची जाहिरातीमध्ये तुम्ही सामील होऊन तुमच्या गेमिंगच्या खजिण्यामध्ये भरघोस वाढ करू शकता. आणि तुमची कमाई वाढवू शकता हॅमस्टर कॉम्बॅट आकर्षक गेम आपल्यामुळे आणि वास्तविक्रेत्या बक्षीस मिळण्याच्या क्षमतेमुळे हॅमस्टर कॉम्बॅट हा गेम लोक भरपूर मनोरंजनाने खेळतात व आपले कॉईन्स मिळवतात. काहीच दिवसात हॅमस्टर कॉम्बॅट हे लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय बनले आहे हॅमस्टर कॉम्बॅट हे कॉइन क्रिप्टो प्लॅटफॉर्म सोबत भागीदारी करण्यासाठी विशेषत काम करत आहे.हे ओपन नेटवर्क टोन ला कनेक्ट असल्याने हेमस्टर कॉमर्स सुरक्षित होते. या गेम मध्ये खेळाच्या विविध पातळी असतात त्यात नाण्याची किंमत ही वाढती असते हे अपडेट प्रत्येक तासाला खेळाडूंच्या नफ्यात वाढ करतात जे हॅमस्टर कॉम्बॅट ने आत्ताच जाहीर केले आहे. गेम मध्ये जसे जसे नाण्याची किंमत वाढते तसतसे हा गेम खेळणार्या खेळाडूंना शक्य तेवढ्या लवकर नाणी जमा करण्यासाठी हॅमस्टर कॉम्बॅट प्रोत्साहन देते.
● हॅमस्टर कॉम्बॅट क्रिप्टो करेंसी गेम ची काही ठराविक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे.
1) प्ले टू अर्न मॉडेल- लढाईमध्ये भाग घ्या व टास्क पूर्ण करून हॅमस्टर नाणी मिळवा
2) डेली कॉम्बो प्रमोशन – रोजच्या रोज अपग्रेड मध्ये गुंतवणूक करून पन्नास लाख इन गेम्स मिळवा.
3) एन एफ टी (NFT) एकीकरण – गेम मधील हॅमस्टर हा NFT असतो जो बाजारात व्यापार आणि विक्री करण्यास परवानगी देतो.
4) कष्टमायझेशन पर्याय – तुमचा हॅमस्टर हा विविध रंग रूप साधने वापरून उत्कृष्ट बनवा.
5) मल्टी प्लेयर – ऑनलाईन खेळल्या जाणाऱ्या लढायांमध्ये जगातील वेगवेगळया देशांच्या खेळाडूंना खेळण्यासाठी आव्हान द्या.
● हॅमस्टर कॉम्बॅट हा गेम कसा खेळायचा?
✓ सर्वात अगोदर तुमचे टेलिग्राम अकाउंट ओपन करा जर तुमच्याकडे टेलिग्राम अकाउंट नसेन.तर तुमच्या मोबाईल मध्ये असलेल्या प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा व तुमचे टेलिग्राम खाते मोबाईल नंबर टाकून सुरू करा. त्यानंतर टेलिग्राम मध्ये हॅमस्टर कॉम्बॅट हे बोट शोधा व त्यानंतर प्ले या बटणावर क्लिक करा.प्ले ह्या बटणावर क्लिक केल्यावर समोर एक कार्टून येईल त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला नाणी मिळायला सुरू होतील.
● गेम खेळण्याच्या मूलभूत गोष्टी?
✓कॉइन कमावण्यासाठी तुमच्या हॅमस्टर कार्टून वर सतत एकसारखे टच करा ह्या एवढ्या साध्या कृतीमुळे तुमचे कॉइन वाढण्यात मदत होते.
✓ तुमचे एक्सचेंज अपडेट करा तुमची आभासी क्रिप्टो करन्सी एक्सचेंज अपडेट करण्यासाठी तुम्ही जी नानी कमावली आहे ती वापरा त्यामुळे तुमची नाणी कमावण्याची शक्यता वाढते.
✓ डेली कॉम्बो मध्ये समाविष्ट पाच दशलक्ष मोफत इन गेम हॅमस्टर नाने मिळवण्यासाठी रोजच्या रोज अपग्रेडमध्ये गुंतवणूक करून तुमची लेव्हल वाढवा हे दररोज कॉम्बो बदलत असतात. त्यामुळे सतत अपडेट राहा रोजचे मिशन हे तुम्ही दररोज पूर्ण केल्यास तुम्हाला जास्तीचे दहा लाख नाणी मिळू शकतात.
✓ बूस्ट तुमच्या कॉईन्सची रोजची उत्पादकता जास्तीची वाढवण्यासाठी बूस्ट हे पर्याय वापरा हे तुम्हाला जास्तीचे नाणी वाढवण्यासाठी मदत करते.
✓रोजचे अटेंडन्स बोनस मिळवा दररोज तुमची आयडी लॉगिन करून बोनस मिळवा.
✓ रेफरल प्रोग्रॅम गेम मध्ये अतिरिक्त कॉइन्स मिळवण्यासाठी आणि अतिरिक्त बक्षीसे मिळवण्यासाठी तुमच्या मित्रांना गेम मध्ये आमंत्रित करा यामुळे तुमची भरघोस कमाई होण्यास मदत होईल.
● तुम्ही तुमचे हॅमस्टर नाणी कशाप्रकारे विड्रॉ करू शकता.
✓ त्यासाठी तुम्हाला तुमचे Ton वॉलेट ओपन करावे लागेल ते Ton वॉलेट तुमच्या हॅमस्टर खाते शी लिंक करावें लागेल .हे Ton वॉलेट तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर वर जाऊन टोन कीपर नावाची ॲप इंस्टॉल करा.व ते लॉगिन करून घ्या त्यानंतर तुम्ही जे टोकन कमावले आहे ते ह्या Ton एक्सचेंजवर ट्रान्स्फर करा.त्यासाठी गेमच्या सूचनांचे योग्यरीत्या पालन करा तुमचे टोन कीपर वॉलेट योग्य पद्धतीने साईन इन झाले आहे की नाही याची खात्री करा त्यानंतर तुमची हॅमस्टर नाणी काढण्यासाठी हे वॉलेट वापरा एकदा का हॅमस्टर कॉम्बेट हे नान एक्सचेंज वर लिस्ट झाल्यानंतर झाल्यानंतर तुम्हाला तुमचे नाणी Ton वॉलेट मधे घेऊन बँक अकाउंट मध्ये डिपॉझिट करता येतील.